संस्था
         पूर्व प्राथमिक
         प्राथमिक
         माध्यमिक
परिक्षा
शिष्यवृत्ती
शालेय निकाल
क्रिडा

श्री. अनिल ज्ञानेश्वर लोंढे
सचिव
श्री. निळकंठ नामदेव लोंढे
अध्यक्ष
बहुजन हिताय ! बहुजन सुखाय !!

या ब्रीद वाक्याशी कटिबध्द राहून संस्थेचे कार्य चालू आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि संस्कार ही त्रिसुत्री निश्चित करून गुणवत्तेची उच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने होत आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि विश्वसनीयता वाढविण्यास या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. शालेय कामकाज समाजापर्यंत पोहचविण्यास या वेबसाईटचा चांगला उपयोग होईल. पालक-विद्यार्थी-शाळा यांच्यासाठी उत्तम व्यासपीठ यातून निर्माण होईल असा विश्वास वाटतो.
महत्त्वाच्या सुचना
 
क्षणचित्रे
© महात्मा फुले विद्यालय, भोसरी.   सर्व हक्क सुरक्षित.