संस्था
         पूर्व प्राथमिक
         प्राथमिक
         माध्यमिक
परिक्षा
शिष्यवृत्ती
शालेय निकाल
क्रिडा
क्षणचित्रे
महत्त्वाच्या सुचना

शालेय नियोजन
पूर्व प्राथमिक : वार्षिक नियोजन
पूर्व प्राथमिक : शालेय क्रिडा नियोजन
माध्यमिक : शालेय परिक्षा नियोजन
माध्यमिक : शालेय उपक्रम
माध्यमिक : बाह्य परिक्षा
शालेय परीवहन समिती, पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन व विकास समिती

पूर्व प्राथमिक : वार्षिक नियोजन


महिना
तपशील
जुन
१) नवगतांचे स्वागत
२) नवीन प्रवेश
३) खाऊ वाटप
४) दैनंदिन परिपाठ - बोधकथा गाणी, श्लोक, भजन
५) शिस्त
६) पालक सभा
जुलै
१) संस्कार : देवाला, लहान - थोरांना नमस्कार.
२) अक्षरे, अंक गिरवणे, पाहून लिहिणे.
३) चित्रवर्णन, रंगाची नावे, सामान्यज्ञान.
४) आषाढी एकादशी (पालखी सोहळा) साजरा करणे.
५) जनरल रजिस्टर लिहिणे.
ऑगस्ट
१) रक्षाबंधन, गोपाळकाला, क्रांतिदिन साजरा करणे.
२) फॅन्सी ड्रेस स्पर्धा.
३) पाठयपुस्तक वाटप.
४) अक्षरे, अंक वाचन, लेखन करून घेणे, कॅपीटल लिपी शिकविणे.
सप्टेंबर
१) शिक्षक दिन साजरा करणे.
२) पालकसभा घेऊन परिचय वहीत सही घेणे.
३) परीक्षेचा अभ्यासक्रम वर्गानुसार वाटप करणे.
ऑक्टोबर
१) परीक्षेचे वेळापत्रक देणे.
२) पाटीपुजन, भोंडला, दांडीया साजरा करणे.
३) महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री जयंती साजरी करणे.
४) सुट्टीतील अभ्यासक्रम देणे.
५) दिपोत्सव साजरा करणे.
६) सुट्टीची माहिती देणे.
नोव्हेंबर
१) पेपर वाटप, निकाल.
२) बालदिन साजरा करणे.
३) अभ्यासक्रमानुसार पुढील अभ्यास सुरू करणे.
४) स्मॉल लिपी वाचन, लेखन करून घेणे.
५) महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन साजरा करणे.
डिसेंबर
१) क्रिडा, स्पर्धाचे नियोजन.
२) वार्षिक स्नेहसंमेलन नियोजन
३) सामान्यज्ञान, मूळाक्षरे, शब्द वाचन, लेखन घेणे.
४) सहलीचे नियोजन.
जानेवारी
१) प्रजासत्ताक दिन साजरा करणे.
२) थोर व्यक्तीचे स्मृतिदिन साजरे करणे.
३) बोधकथा, गाणी, कला, कार्यानुभव घेणे.
४) नविन प्रवेश नियोजन.
५) पालक सभा घेऊन परिचय वहीत सही घेणे.
फेब्रुवारी
१) नविन प्रवेश सुरू.
२) थोर व्यक्तींची जयंती साजरी करणे.
३) मुळाक्षरे, वाक्य, अंक, बेरीज, अल्फाबेट पुर्ण करून घेणे.
मार्च
१) थोर व्यक्तींची पुण्यतिथी साजरी करणे.
२) अभ्यासाचा सराव घेणे.
३) परीक्षा पेपर, अभ्यासक्रम नियोजन.
४) वेळापत्रक देणे, परिचय वहीत सही घेणे.
एप्रिल
१) परीक्षा घेणे.
२) निकाल पत्र तयार करणे.
मे
१) महाराष्ट्र दिन साजरा करणे.
२) निकाल पत्र वाटप करणे.
३) नविन प्रवेश घेणे.

माध्यमिक : शालेय परिक्षा नियोजन


इयत्ता
घटक चाचणी १
प्रथम सत्र परिक्षा
घटक चाचणी २
सराव परीक्षा
द्वितीय सत्र परिक्षा
इ. ८ वी
ऑगस्ट
शेवटचा आठवडा
ऑक्टोबर
दुसरा आठवडा
फेब्रुवारी
पहिला आठवडा
---
एप्रिल
पहिला आठवडा
इ. ९ वी
ऑगस्ट
शेवटचा आठवडा
ऑक्टोबर
दुसरा आठवडा
फेब्रुवारी
पहिला आठवडा
---
एप्रिल
पहिला आठवडा
इ. १० वी
ऑगस्ट
शेवटचा आठवडा
ऑक्टोबर
दुसरा आठवडा
---
सराव - १
डिसेंबर शेवटचा आठवडा
सराव - २
जानेवारी दुसरा आठवडा
---

पूर्व प्राथमिक : शालेय क्रिडा नियोजन


मोठा गट
  
जुन
कवायतीचे, साधे सोपे प्रकार शिकविणे
जुलै
बेडुक उडया, सश्याचे उडया इ. मारण्यास शिकविणे.
ऑगस्ट
घसरगुंडी, सी - सॉ हा खेळ घेणे.
सप्टेंबर
उंच उडी मारणे, लांब उडी मारणे, लंगडी घालणे.
ऑक्टोबर
फुगडी घालणे, पळणे इ. खेळ शिकविणे.
नोव्हेंबर
माझ्या मामाचे पत्र हरवले, बादलीत चेंडु टाकणे, बॉल फेकणे.
डिसेंबर
बॅट बॉल खेळणे, संगीत खुर्ची खेळणे, क्रिडा स्पर्धा तयारी करणे.
जानेवारी
लिंबू चमचा हा खेळ खेळणे, क्रिडा स्पर्धा घेणे.
फेब्रुवारी
कवायतीचे प्रकार घेणे.
मार्च
डोक्यावर पुस्तक घेणे व चालणे.

लहान गट
  
जुन
ढकल गाडीने मुलांना शाळेत येण्याची आवड निर्माण करणे.
जुलै
बेडुक उडया, सश्याच्या उडया मारायला शिकविणे, उंच उडया मारणे
ऑगस्ट
कावळा भुर्रर चिमणी भुर्रर हा खेळ शिकविणे, गोलावर चालवण्यास शिकविणे
सप्टेंबर
घसरगुंडी, सी - सॉ, ढकलगाडी इ. खेळण्यामार्फत मुलांचे खेळ घेणे.
ऑक्टोबर
कवायतीचे प्रकार घेणे (उदा. हात वर खाली, समोर बाजुला)
नोव्हेंबर
बॉटल गेम कशी खेळतात ते मुलांना शिकविणे.
डिसेंबर
बादलीत चेंडु टाकणे, बॉल फेकणे, पळणे, पटपट चालणे इ खेळ घेणे.
जानेवारी
बैठे खेळ घेणे उदा. शिवाजी म्हणतो बसा उठा, माझ्या मामाचे पत्र हरवले
फेब्रुवारी
फुगडी घालणे नाचणे, उडया मारणे, शरिर हालचालीचे खेळ
मार्च
पोत्यात पाय घालुन चालणे व पळणे.

शालेय परीवहन समिती


अ.क.
नाव
  
पद

श्री वाघुले मोहन बबन मुख्याध्यापक
अध्यक्ष

श्री. दहिफळे निळकंठ विक्रम पालक संघाचा प्रतिनिधी
सदस्य

श्री. बी.एन.मोळे (पोलिस निरीक्षक) पोलिस प्रतिनिधी
सदस्य

श्री. अमर गवारे (मो.वाहन निरीक्षक)
प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रतिनिधी
सदस्य

श्री. बेंद्रे एम एस शिक्षणाधिकारी प्रतिनिधी
सदस्य

श्री. सुहास नंदकुमार तापकिर बस कंत्राट प्रतिनिधी
सदस्य

सौ. शुभांगी संतोष लोंढे स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रतिनिधी
सदस्य

पालक शिक्षक संघ

अ.क.
नाव
  
पद

श्री. मोहन बबन वाघुले मुख्याध्यापक
अध्यक्ष

सौ. ज्योती तात्याबा शिंदे पालक
उपाध्यक्ष

श्री. सुरेश विश्वनाथ राउत सेवाज्येष्ठ शिक्षक
सचिव

श्री. निळकंठ विक्रम दहिफळे शिक्षक
सहसचिव

श्री. रमेश शिवाजी पवार पालक
सहसचिव

सौ. सविता उमेश खेडकर महिला पालक
सदस्य

सौ. वैशाली कृष्णा लोंढे महिला पालक
सदस्य
सौ. शुभांगी गिरीश सुर्वे महिला पालक
सदस्य
सौ. कुसूम शहाजी नाटकरे महिला पालक
सदस्य
१०
सौ. अर्चना संजय डोळस महिला पालक
सदस्य
११
सौ. रेखा दत्तात्रय सकट पालक
सदस्य
१२
श्री. धनंजय किसन शेवते पालक
सदस्य
१३
श्रीम. मनिषा सुनिल सुपे वर्ग अध्यापक
सदस्य
१४
सौ. मंजूषा सुरेश आल्हाट वर्ग अध्यापक
सदस्य
१५
सौ. माधूरी अरूण शेवकरी वर्ग अध्यापक
सदस्य
१६
श्रीम. राजश्री तुकाराम पाचपुते वर्ग अध्यापक
सदस्य
१७
श्री. माधव गुंडू गिर वर्ग अध्यापक
सदस्य
१८
सौ. सुनिता शाम लोंढे वर्ग अध्यापक
सदस्य
१९
सौ. रोहिणी विकास देशमुख वर्ग अध्यापक
सदस्य

शाळा व्यवस्थापन व विकास समिती

अ.क.
नाव
  
पद

श्री. मोहन बबन वाघुले मुख्याध्यापक
अध्यक्ष

श्रीम. राजश्री तुकाराम पाचपुते समाजशास्त्र अध्यापक
सदस्य

श्री. सुरेश विश्वनाथ राउत गणित अध्यापक
सदस्य

श्री. गडू शामराव कांबळे विज्ञान अध्यापक
सदस्य

सौ. रेखा दत्तात्रय सकट पालक
सदस्य

सौ. अर्चना संजय डोळस पालक
सदस्य

श्री. वसंतराव आनंदराव लोंढे स्थानिक स्वराज्य संस्था
सदस्य
सौ. शुभांगी संतोष लोंढे स्थानिक स्वराज्य संस्था
सदस्य
सौ. सुशिला प्रदिप गायकवाड अनुसुचित जाती जमाती
सदस्य
१०
सौ. मंगल शेखर चौधरी महिला संघटना / बचत गट
सदस्य
११
श्री. निळकंठ नामदेव लोंढे ग्राम शिक्षण समिती / वॉर्ड
सदस्य
१२
श्रीम. मनिषा सुनिल सुपे विज्ञान विषय तज्ञ - शिक्षणाधिकारी नामनिर्देशित
सदस्य
१३
सौ. सुनिता शाम लोंढे कला तज्ञ
सदस्य
१४
श्री. मोतीलाल बेंद्रे शिक्षण विस्तार अधिकारी
शिक्षण तज्ञ
सदस्य
१५
श्री. बाळासाहेब बबन लोंढे वित्त व लेखा / विभाग
सदस्य
१६
सौ. मंजूषा सुरेश आल्हाट जेष्ठ शिक्षक
सचिव

शाळा व्यवस्थापन समिती

अ.क.
नाव
  
पद

श्री. निळकंठ नामदेव लोंढे संस्था प्रतिनिधी
अध्यक्ष

सौ. ज्योती तात्याबा शिंदे पालक
उपाध्यक्ष

सौ. शुभांगी संतोष लोंढे स्थानिक स्वराज्य संस्था
सदस्य

सौ. मिनाक्षी किशोर चौधरी शिक्षक प्रतिनिधी
सदस्य

सौ. सुरेखा नामदेव वाळके स्थानिक शिक्षण तज्ञ
सदस्य

सौ. सुनिता गुंडाप्पा सांगावे महिला पालक प्रतिनिधी
सदस्य

सौ. अंजली अजित गव्हाणे महिला पालक प्रतिनिधी
सदस्य
सौ. जयश्री राजेश जाधव महिला पालक प्रतिनिधी
सदस्य
सौ. रेश्मा बबन खेडकर महिला पालक प्रतिनिधी
सदस्य
१०
श्री. माधव गुंडू गिर पालक प्रतिनिधी
सदस्य
११
श्री. रमेश शिवाजी पवार पालक प्रतिनिधी
सदस्य
१२
श्री. मोहन बबन वाघुले मुख्याध्यापक
सचिव

माध्यमिक : शालेय उपक्रम


क्र.
नाव
परीक्षा
उपक्रम
दिनविशेष
समिती
इतर कार्यभार
आल्हाट
मंजूषा
सुरेश
इतिहास
हिंदी राष्ट्भाषा
नवोदय
  
शिक्षक दिन
सा. फुले जयंती
दैनंदिन हजेरी
गाईड
राऊत
सुरेश
विश्वनाथ
MTS
  
लो. टिळक पुण्यतिथी
नवागत विद्यार्थी स्वागत
८ वी गुणवत्ता वाढ
कार्यक्रम
  
सुपे
मनिषा
सुनिल
NMMS
विज्ञान प्रदर्शन
राष्ट्रीय विज्ञान दिन
इन्स्पायर अवार्ड
प्रयोग शाळा
  
पाचपुते
राजश्री
तुकाराम
चित्रकला
व्यवसाय मार्गदर्शन
गुरूपौर्णिमा
सा. फुले स्मृतीदिन
  
शुध्दलेखन, लेखन सराव
शिष्यवृत्ती, माहिती संकलन
९ वी शिस्त
चौधरी
मिनाक्षी
किशोर
  
  
म. फुले स्मतिदिन
म. फुले जयंती
विशेष दिन
स्नेहसंमेलन
आदर्श प्रश्नपेढी, सांख्यिकी,
शा.पो.आहार, नामवंत मुलाखती
SSA, U Dise
सुतार
लहू
ज्ञानेश्वर
  
  
महाराष्ट्र दिन
  
RSP ध्वनी दिन संकलन
क्रीडा स्पर्धा,
स्काऊट, प्रथमोपचार
लोंढे
सुनिता
शाम
  
  
हिंदी दिन
  
आपत्ती व्यवस्थापन
हस्ताक्षर सुधार कार्यक्रम
१० वी गुणवत्ता वाढ कार्यक्रम
वाळके
सुरेखा
नामदेव
  
हरित सेना
पर्यावरण मंडळ
पर्यावरण दिन
भूगोल दिन
जागतिक महिला दिन
  
  
देशमुख
रोहिणी
विकास
  
डॉ. आंबेडकर जयंती
डॉ. आंबेडकर पुण्यतिथी

परीक्षा
साप्ताहिक चाचणी
ग्रंथालय
१० वी सराव
१०
दहिफळे
निळकंठ
विक्रम
गणित प्रज्ञान
NTS
  
शिवजयंती
  
८ वी शिस्त
११
गिर
माधव
गुंडू
  
  
बालदिन
सामाजिक समता न्याय दिन

  
नाटयस्पर्धा
सुविचार लेखन
हस्तलिखित, १० वी शिस्त
१२
कांबळे
गुंडू
शामराव
  
विज्ञान मंडळ
गांधी जयंती / शास्त्री
  
शै. साहित्य प्रदर्शन
सूचना फलक
१३
मोहिते
सुखदेव
ज्ञानदेव
शैक्षणिक सहल
स्वातंञय दिन
प्रजासत्ताक दिन

  
परिपाठ प्रथमोपचार
RSP स्काऊट
क्रीडा स्पर्धा
  
१४
शेवकरी
माधूरी
अरूण
  
  
क्रांतिदिन
  
विज्ञान/ अभ्यास क्षेत्र भेट
९ वी गुणवत्ता वाढ

बाह्य परिक्षा


अ.क.
परीक्षेचे नाव पात्रता परीक्षचा कालावधी
NTS परीक्षा १० वीत शिकत असलेले विद्यार्थी नोव्हेंबर २रा किंवा ३रा रविवार
टिमवि गणित परीक्षा इ. ८ वी फेब्रुवारी
चित्रकला ग्रेड परीक्षा इ. ८ वी ते १० वी सप्टेंबर
N.M.M.S.
इ. ८ वी जानेवारी
विज्ञान मंच योजना परीक्षा इ. ९ वी ऑगस्ट
R.B.I. प्रश्नमंजूषा इ. ९ वी ऑगस्ट
ग्रीन कायझेन प्रश्नमंजूषा इ. ८ वी व ९ वी जानेवारी
M.T.S.
इ. ८ वी व ९ वी एप्रिल
महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा इ. १० वी    

 

 

© महात्मा फुले विद्यालय, भोसरी.   सर्व हक्क सुरक्षित.