संस्था
         पूर्व प्राथमिक
         प्राथमिक
         माध्यमिक
परिक्षा
शिष्यवृत्ती
शालेय निकाल
क्रिडा
क्षणचित्रे
महत्त्वाच्या सुचना

पूर्व प्राथमिक विभाग
शाळेविषयी माहिती
वार्षिक नियोजन
शालेय उपक्रम
शिक्षक परिचय
बालवाडी विभाग वेळापत्रक
शालेय क्रिडा नियोजन
सहल : क्षणचित्रे

शाळेविषयी माहिती


शाळेची स्थापना
:
१९८०
शाळेचे बोधवाक्य
:
बहुजन हिताय, बहुजन सुखाय.
बालवाडी विभागाचे वर्ग
:
माध्यम
:
मराठी
शाळेची वेळ
:
८.०० ते ११.००
इयत्ता
:
लहान गट, मोठा गट (एकुण वर्ग ८)
विदयार्थी संख्या
:
मुले
मुली
एकूण
२२३
१९७
४२०
शाळेची वैशिष्टये
:
१) तीन मजली इमारत
 
:
२) प्रशस्त मैदान
 
:
३) शालेय क्रिडा साहित्य
 
:
४) ई - लर्निग रूम
 
:
५) प्रशस्त सुसज्ज संगणक
परीक्षा
:
सराव
 
:
प्रथम सत्र
 
:
सराव
 
:
द्वितीय सत्र

वार्षिक नियोजन


महिना
तपशील
जुन
१) नवगतांचे स्वागत
२) नवीन प्रवेश
३) खाऊ वाटप
४) दैनंदिन परिपाठ - बोधकथा गाणी, श्लोक, भजन
५) शिस्त
६) पालक सभा
जुलै
१) संस्कार : देवाला, लहान - थोरांना नमस्कार.
२) अक्षरे, अंक गिरवणे, पाहून लिहिणे.
३) चित्रवर्णन, रंगाची नावे, सामान्यज्ञान.
४) आषाढी एकादशी (पालखी सोहळा) साजरा करणे.
५) जनरल रजिस्टर लिहिणे.
ऑगस्ट
१) रक्षाबंधन, गोपाळकाला, क्रांतिदिन साजरा करणे.
२) फॅन्सी ड्रेस स्पर्धा.
३) पाठयपुस्तक वाटप.
४) अक्षरे, अंक वाचन, लेखन करून घेणे, कॅपीटल लिपी शिकविणे.
सप्टेंबर
१) शिक्षक दिन साजरा करणे.
२) पालकसभा घेऊन परिचय वहीत सही घेणे.
३) परीक्षेचा अभ्यासक्रम वर्गानुसार वाटप करणे.
ऑक्टोबर
१) परीक्षेचे वेळापत्रक देणे.
२) पाटीपुजन, भोंडला, दांडीया साजरा करणे.
३) महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री जयंती साजरी करणे.
४) सुट्टीतील अभ्यासक्रम देणे.
५) दिपोत्सव साजरा करणे.
६) सुट्टीची माहिती देणे.
नोव्हेंबर
१) पेपर वाटप, निकाल.
२) बालदिन साजरा करणे.
३) अभ्यासक्रमानुसार पुढील अभ्यास सुरू करणे.
४) स्मॉल लिपी वाचन, लेखन करून घेणे.
५) महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन साजरा करणे.
डिसेंबर
१) क्रिडा, स्पर्धाचे नियोजन.
२) वार्षिक स्नेहसंमेलन नियोजन
३) सामान्यज्ञान, मूळाक्षरे, शब्द वाचन, लेखन घेणे.
४) सहलीचे नियोजन.
जानेवारी
१) प्रजासत्ताक दिन साजरा करणे.
२) थोर व्यक्तीचे स्मृतिदिन साजरे करणे.
३) बोधकथा, गाणी, कला, कार्यानुभव घेणे.
४) नविन प्रवेश नियोजन.
५) पालक सभा घेऊन परिचय वहीत सही घेणे.
फेब्रुवारी
१) नविन प्रवेश सुरू.
२) थोर व्यक्तींची जयंती साजरी करणे.
३) मुळाक्षरे, वाक्य, अंक, बेरीज, अल्फाबेट पुर्ण करून घेणे.
मार्च
१) थोर व्यक्तींची पुण्यतिथी साजरी करणे.
२) अभ्यासाचा सराव घेणे.
३) परीक्षा पेपर, अभ्यासक्रम नियोजन.
४) वेळापत्रक देणे, परिचय वहीत सही घेणे.
एप्रिल
१) परीक्षा घेणे.
२) निकाल पत्र तयार करणे.
मे
१) महाराष्ट्र दिन साजरा करणे.
२) निकाल पत्र वाटप करणे.
३) नविन प्रवेश घेणे.

शालेय उपक्रम

 • राष्ट्रीय सण
 • दिन विशेष
 • क्रिडास्पर्धा
 • परिसर स्पर्धा
 • पालखी सोहळा
 • फॅन्सी ड्रेस स्पर्धा
 • स्नेहसंमेलन
 • शैक्षणिक सहल
 • वर्गाचे प्रकल्प
 • वर्ग सजावट

शिक्षक परिचय


शिक्षकाचे नाव
:
सौ. जयश्री राजेश जाधव
पद
:
मुख्याध्यापिका
विषय
:
मराठी, गणित, इंग्रजी, कला, सामान्यज्ञान.
शैक्षणिक पात्रता
:
११ वी, बालवाडी कोर्स
अनुभव
:
१७ वर्ष
पत्ता
:
घर नं ५५५, विठ्ठल मंदिरामागे, फुगेवाडी, पुणे - १२
फोन नं
:
९८८१९११७२९
वर्ग
:
मोठा गट - अ
     

शिक्षकाचे नाव
:
सौ. स्नेहा चंद्रकांत थेटे
पद
:
उपशिक्षिका
विषय
:
मराठी, गणित, कला, कार्यानुभव.
शैक्षणिक पात्रता
:
बी. ए. बालवाडी कोर्स.
अनुभव
:
१३ वर्ष
पत्ता
:
सर्व्हे नं २२७/६, सॅण्डविक कॉलनी, दिधी रोड,
समर्थ कॉलनी, भोसरी पुणे - ३९.
फोन नं
:
९६७३५९४१६३
वर्ग
:
लहान गट - अ
     

शिक्षकाचे नाव
:
सौ. रेखा नारायण गोडांबे
पद
:
शिक्षिका
विषय
:
मराठी, गणित, कला, कार्यानुभव.
शैक्षणिक पात्रता
:
१० वी, बालवाडी कोर्स.
अनुभव
:
१३ वर्ष
पत्ता
:
शिवशक्ती चौक, धावडे आळी, भोसरी, पुणे - ३९
फोन नं
:
९२७३७५०९०८
वर्ग
:
लहान गट - ब
     

शिक्षकाचे नाव
:
श्रीमती. राजश्री हनुमंत कलशेट्टी
पद
:
शिक्षिका
विषय
:
मराठी, गणित, कला, संगीत.
शैक्षणिक पात्रता
:
१२ वी, बालवाडी कोर्स
अनुभव
:
७ वर्ष
पत्ता
:
शिवकृपा निवास, लांडगे आळी, नवीन भाजी मार्केट
शेजारी, भोसरी पुणे - ३९.
फोन नं
:
९७६०५१८३९८
वर्ग
:
मोठा गट - क
     

शिक्षकाचे नाव
:
श्रीमती. रूपाली रामचंद्र थावरे
पद
:
शिक्षिका
विषय
:
मराठी, गणित, इंग्रजी, कला, क्रिडा, सामान्यज्ञान.
शैक्षणिक पात्रता
:
१२ वी, बालवाडी कोर्स.
अनुभव
:
०७ वर्ष
पत्ता
:
साहेबराव लोंढे चाळ, महात्मा फुले रोड, माळी आळी,
भोसरी पुणे - ३९
फोन नं
:
९८८१७५६६४१
वर्ग
:
मोठा गट - इ
     

शिक्षकाचे नाव
:
श्रीमती. अर्चना कालिदास शिंदे
पद
:
शिक्षिका
विषय
:
मराठी, गणित, इंग्रजीकला, कार्यानुभव.
शैक्षणिक पात्रता
:
१० वी, बालवाडी कोर्स.
अनुभव
:
०४ वर्ष
पत्ता
:
सर्वे नं ६७१/ए१०, श्रीराम माणिकराव बिराजदार
लांडेवाडी, विकास कॉलनी, भोसरी, पुणे - ३९
फोन नं
:
९५४५६१४३४४
वर्ग
:
मोठा गट - ड
     

शिक्षकाचे नाव
:
सौ. छाया नानासाहेब तोंडे
पद
:
शिक्षिका
विषय
:
मराठी, गणित, इंग्रजी, कला, संगीत.
शैक्षणिक पात्रता
:
१२ वी, बालवाडी कोर्स.
अनुभव
:
४ वर्ष
पत्ता
:
अक्षयनगर, शास्त्री चौक, आंळदी रोड, भोसरी, पुणे - ३९
फोन नं
:
९७६६८४५५१६
वर्ग
:
मोठा गट - ब
     

शिक्षकाचे नाव
:
सौ. पुनम दत्तात्रय शेलार
पद
:
शिक्षिका
विषय
:
मराठी, गणित, कला, कार्यानुभव.
शैक्षणिक पात्रता
:
१२ वी, बालवाडी कोर्स.
अनुभव
:
चालु वर्ष
पत्ता
:
दत्त मंदीर शेजारी, गुव्हवे वस्ती, भोसरी, पुणे - ३९
फोन नं
:
९७६३३९३६७२
वर्ग
:
लहान गट - क
     

बालवाडी विभाग वेळापत्रक


वेळ
सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरूवार
शुक्रवार
८.१५ ते ८.४५
परिपाठ
परिपाठ
परिपाठ
परिपाठ
परिपाठ
  
संगीत
संगीत
संगीत
संगीत
संगीत
छोटी सुटटी
९.०० ते १०.००
भाषा
भाषा
इंग्रजी
गणित
गणित
मधली सुट्टी
१०.१५ ते १०.३०
सामान्यज्ञान
कार्यानुभव
कार्यानुभव
चित्रकला
सामान्यज्ञान
१०.३० ते ११.००
संगीत
खेळ
चित्रकला
खेळ
संगीत

शालेय क्रिडा नियोजन


मोठा गट
  
जुन
कवायतीचे, साधे सोपे प्रकार शिकविणे
जुलै
बेडुक उडया, सश्याचे उडया इ. मारण्यास शिकविणे.
ऑगस्ट
घसरगुंडी, सी - सॉ हा खेळ घेणे.
सप्टेंबर
उंच उडी मारणे, लांब उडी मारणे, लंगडी घालणे.
ऑक्टोबर
फुगडी घालणे, पळणे इ. खेळ शिकविणे.
नोव्हेंबर
माझ्या मामाचे पत्र हरवले, बादलीत चेंडु टाकणे, बॉल फेकणे.
डिसेंबर
बॅट बॉल खेळणे, संगीत खुर्ची खेळणे, क्रिडा स्पर्धा तयारी करणे.
जानेवारी
लिंबू चमचा हा खेळ खेळणे, क्रिडा स्पर्धा घेणे.
फेब्रुवारी
कवायतीचे प्रकार घेणे.
मार्च
डोक्यावर पुस्तक घेणे व चालणे.

लहान गट
  
जुन
ढकल गाडीने मुलांना शाळेत येण्याची आवड निर्माण करणे.
जुलै
बेडुक उडया, सश्याच्या उडया मारायला शिकविणे, उंच उडया मारणे
ऑगस्ट
कावळा भुर्रर चिमणी भुर्रर हा खेळ शिकविणे, गोलावर चालवण्यास शिकविणे
सप्टेंबर
घसरगुंडी, सी - सॉ, ढकलगाडी इ. खेळण्यामार्फत मुलांचे खेळ घेणे.
ऑक्टोबर
कवायतीचे प्रकार घेणे (उदा. हात वर खाली, समोर बाजुला)
नोव्हेंबर
बॉटल गेम कशी खेळतात ते मुलांना शिकविणे.
डिसेंबर
बादलीत चेंडु टाकणे, बॉल फेकणे, पळणे, पटपट चालणे इ खेळ घेणे.
जानेवारी
बैठे खेळ घेणे उदा. शिवाजी म्हणतो बसा उठा, माझ्या मामाचे पत्र हरवले
फेब्रुवारी
फुगडी घालणे नाचणे, उडया मारणे, शरिर हालचालीचे खेळ
मार्च
पोत्यात पाय घालुन चालणे व पळणे.

क्रिडा साहित्य (खेळणी)

 • घसरगुंडी
 • बॉटल गेम
 • सी - सॉ
 • बॉल
 • ढकल गाडी
 • विविध बौध्दिक क्रिडा साहित्य.

सहल : क्षणचित्रे


 

 

© महात्मा फुले विद्यालय, भोसरी.   सर्व हक्क सुरक्षित.